अमरावतीच्या शिरजगाव कसबा परिसरात मुसळधार पाऊस.पावसामुळे मेघा नदीला आला मोठा पूर.नदीच्या पुलावरून वाहतेय पाणी. पुलावरून पाणी वाहत असताना देखील काही नागरिक धोकादायक स्थितीत ओलांडत आहेत पूल.मेघा नदीच्या पुरामुळे शिरसगावच्या आठवणी बाजारात शिरलं पाणी.पूर पाहण्यासाठी नागरिकांनी केली मोठी गर्दी....