Mumbai Rain| भविष्यात मुंबई बुडणार? मुंबईची ही अवस्था कुणी केली? मुंबई बुडवणारे 10 गुन्हेगार कोण?

मुंबईची आजची परिस्थिती भयंकर होती....कल्पनेपलिकडची होती... दरवर्षी पावसाळ्यात एक दिवस तरी असा येतो, जो मुंबईची दाणादाण उडवून जातो... मुंबईतली आजची दृश्यं पाहाता एक अंदाज तुम्हाला सगळ्यांना आला असेल तो म्हणजे भविष्यात मुंबई नक्की बुडणार.... मुंबईची ही अवस्था कुणी केली.... पाहुया मुंबई बुडवणारे १० गुन्हेगार कोण....

संबंधित व्हिडीओ