मोनो रेल्वेला देखील पावसाचा फटका बसला.भक्ती नगर मेट्रो स्टेशनच्या दरम्यान मोनो रेल्वे बंद पडलीय.संध्याकाळी 6.15 च्या सुमारास चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान मोनो रेल्वे बंद पडलीय. दुसरी रेल्वे आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालंय.