कोल्हापुरात संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापनाकडून तैनात आलेल्या आहे का टीमकडून पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी तपासण्याचं काम सुरू आहे. पंचगंगा नदीचे पाणी कितपत आहे याचा जीपीएस ट्रॅकिंग च्या आधारे आढावा घेतला जात आहे. नदी परिसरात बोटीतून तांत्रिक उपकरणाच्या सहाय्याने लॅपटॉप मध्ये हा डेटा रेकॉर्ड केला जात आहे. पूर परिस्थितीच्या अनुषंगाने प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर असल्याचे पाहायला मिळते. जाणून घेऊया सगळ्या पाणी पातळीच्या तपासणीबाबतचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी.