गेल्या 24 तासांपासून मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस बरसतोय.. पावसाने कालपासून जराही उसंत घेतलेली नाही. त्यामुळे मुंबईला पाण्याचा वेढा पडलाय.. मुंबईत सध्या कुठे काय परिस्थिती आहे.. दिवसभरातील पावसाच्या घडामोडींचा झटपट आढावा घेऊयात या बातम्यांमधून..