यवतमाळ जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशीही पाऊस सुरु. नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत, अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय.