Nanded| मराठवाड्यात सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला, काय आहे नांदेडची स्थिती? NDTV मराठी

मराठवाड्यात सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला बसलाय. रविवारी एका रात्रीत नांदेडमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झालाय.नांदेडच्या मुखेड तालुक्यातली अनेक गावं ही अक्षरशः पाण्याखाली गेली. हजारो हेक्टर शेतीचं नुकसान झालंय तर शेकडो जनावरांचा मृत्यू झालाय. काय आहे नांदेडची स्थिती पाहुयात

संबंधित व्हिडीओ