Replay
10 second
10 second
Annotation
00:00 / 00:00
  • Report playback issue
  • Copy video URL
  • Copy video URL at current time
  • Copy embed html
  • NDTV Player Version : 3.7.1
  • © Copyright NDTV Convergence Ltd. 2025

Anjali Damania| 11 कुटुंबांचा राजेंद्र घनवटनं छळ केला,धनंजय मुंडेंच्या सहकाऱ्यावर दमानियांचा आरोप

धनंजय मुंडेंचा सहकारी राजेंद्र घनवटवर गंभीर आरोप करण्यात आलेत.राजेंद्र घनवट यानं शेतकऱ्यांचा छळ करत त्यांच्याकडून कमी दरात त्यांच्या जमिनी लाटल्याचा आरोप दमानियांनी केलाय.11 कुटुंबांचा राजेंद्र घनवटनं छळ केल्याचंही दमानिया म्हणाल्या.शिवाय विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आल्याचंही दमिनानियांनी सांगितलं.दरम्यान धनंजय मुंडे आणि राजेंद्र घनवट यांच्यात काय संबंध आहेत याची चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली.

संबंधित व्हिडीओ