धनंजय मुंडेंची आव्हान याचिका कोर्टाने फेटाळलेली आहे. पोटगी देण्याच्या कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय न्यायालयानं निर्णय करुणा मुंडेंच्या बाजूने दिलेला आहे.करुणा मुंडेंच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा धनंजय मुंडे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल.