मुंबई आणि आसपासचा एमएमआर परिसर सध्या वेगाने विकसित होतोय, नवी मुंबई एअरपोर्ट, वाढवण बंदर, विरार-अलिबाग कॉरिडोर अशा प्रकल्पांमुळे या भागातली लोकसंख्या वाढतेय. अशावेळी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी पडतेय, ही परिस्थिती लक्षात घेता वाहतूक विभागाचं काय नियोजन आहे? या आणि यासारख्या अशा अनेक प्रश्नांवर प्रताप सरनाईक यांच्याशी आम्ही सविस्तर बातचीत केली.