तनिषा भिसे यांचे कुटुंबीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला दाखल झाले. तनिषा भिसे यांच्या मृत्यूला दिनानाथ रुग्णालय जबाबदार असल्याचा आरोप आहे आणि त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली