नद्यांची महानगरपालिका आणि नगरपालिकांनी वाट लावली असल्याचं वक्तव्य जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केलं.