Kandivali | बेकायदेशीर फेरीवाल्यांविरुद्ध सोसायटीने बाऊन्सर केले तैनात, काय आहे त्यांची भूमिका?

कांदिवलीतील महावीर नगर येथील पंचशील इमारतीबाहेरील बेकायदेशीर फेरीवाले रोखण्यासाठी सोसायटीनं बाउंसर्स आणि सुरक्षा रक्षक तैनात केलेले आहेत. सातत्याने महानगरपालिकेकडे संपर्क केला महापालिकेकडे तक्रारी केल्या मात्र कुठच्याही प्रकारचा प्रतिसाद त्यांना मिळत नसल्या कारणाने थेट त्यांनी खासगी सुरक्षा रक्षकच तैनात करून एक प्रकारे महानगरपालिकेलाच चोख प्रत्युत्तर दिलंय

संबंधित व्हिडीओ