वक्फ बिलाच्या समर्थनासाठी भाजपचे बडे नेते आमच्या संपर्कात होते असा दावा संजय राऊत यांनी केलेला आहे. मोदींनी नवीन पटनाईकांच्या लोकांवर दबाव टाकला असा आरोप सुद्धा खासदार संजय राऊत यांचा आहे.