दुहेरी हत्याकांडाने शिर्डी पुन्हा एकदा हादरली आहे. शिर्डी विमानतळाच्या मागील बाजूस दोन हत्या झालेल्या आहेत. तिघांवर हल्ला झाला आहे तर दोघांचा मृत्यू झाला त्यात महिला गंभीर जखमी आहे. या हत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.