वक्फ कडे वर्षानुवर्षे प्रकरणं प्रलंबित राहतात अशीही एक तक्रार आहे. नागपूरमध्ये वक्फ बोर्डानं ठराविक वेळेत न यावेळेस योग्य न्यायनिवाडा न केल्यामुळे एक खटला तब्बल सव्वाशे वर्ष चालला आहे.