पुण्याच्या दीनानाथ रुग्णालयाबाहेरचा बोर्ड अखेर प्रशासनानं आज हटवला आहे. बोर्ड वर शाही फेक देखील या पक्षाकडून करण्यात आली होती. या पक्षाचं आंदोलन सुरु होतं आजही शरद पवार गटाचं या रुग्णालयाबाहेर आंदोलन सुरु आहे.