उप-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक गाणं लिहून चर्चेत आलेला कॉमेडीयन कुणाल कामराच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत. मुंबईत पोलिस तक्रारी दाखल झाल्यानंतर आता बुक माय शो या वेबसाईटनेही कुणाल कामराच्या शो चं प्रमोशन थांबवलं आहे.