Amravati लैंगिक अत्याचारप्रकरणी आणखी एक अटकेत; 20 वर्षीय हुजेर खानकडून 18 व्हिडिओ, 39 फोटो जप्त

अमरावती जिल्ह्यातील परतवाडामधील लैंगिक अत्याचार प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक झाली.20 वर्षीय हुजेर खान इकबाल खान या आरोपीला अटक झाली.त्याच्याकडून 18 व्हिडिओ आणि 39 फोटो पोलिसांनी जप्त केलेत.या प्रकरणात फिर्यादी संख्या वाढ होणार असल्याने आरोपी आणि गुन्ह्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.याआधी मोहम्मद अयान मोहम्मद तनवीर या आरोपीला अटक झाली.तर आता आणखी एकाला अटक झाल्याने याप्रकरणी आणखी उलगडा होण्याची शक्यता आहे.

संबंधित व्हिडीओ