कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे पेट्रोल १८ आणि डिझेल ३५ रुपये प्रतिलीटर महाग होण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाचे दर वाढले तरीही देशात पेट्रोलडिझेलच्या किंमती स्थिर आहेत. त्यामुळे कंपन्यांना मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे पश्चिम बंगालसह ५ राज्यांच्या निवडणुका संपताच कंपन्या पेट्रोल डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे.. याबाबतचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी..