Ashok Kharatचं IG दत्ता कराळेंकडून तोंडभरुन कौतुक; दमानियांकडून कराळे आणि खरातचे फोटो, व्हिडीओ Tweet

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अशोक खरात प्रकरणात एक ट्वीट करत खळबळ उडवून दिलीय. नाशिकचे IG दत्ता कराळे यांचा अशोक खरातसोबतचा फोटो आणि व्हिडीओ दमानियांनी पोस्ट केलाय. त्यावरुन त्यांनी सरकार आणि पोलीस महासंचालकांना काही सवालही केलेत. महत्वाची बाब म्हणजे या व्हिडीओत दत्ता कराळे भोंदू खरातचं तोंडभरुन कौतुक करताना दिसतायत.... पाहूया

संबंधित व्हिडीओ