मुंबईतील वरळी इथे बाबासाहेबांच्या जयंतीदिनी डीजेला बंदी घालण्यात आली. बीडीडी चाळ 96, 97, 98 आणि 99 मध्ये डीजेला बंदी घालण्यात आली.या चाळींमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डीजे वाजवायला परवानगी दिली जात नाही.त्यावरून रहिवाशांनी लाईट बंद करून निषेध केला.. तर जांभोरीच्या मैदानात चक्काजाम आंदोलन केलं..