पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. केंद्र आणि राज्य सरकारनं नक्षलवादाविरोधात मोठी मोहीम राबवली असताना पुण्यात मात्र नक्षलवादाचं समर्थन केलं जातंय का? असा सवाल उपस्थित होतोय... कारण, शासकीय वसतीगृहात आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात जहाल नक्षलवादी हिडमाचं गाणं वाजवून त्यावर डान्स करण्यात आला... आणि या प्रकारानं आता राजकारण तापलंय.