पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची फोनवरुन चर्चा झालीय.पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून ट्रम्प यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती दिलीय.. होर्मुज सुरक्षेबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झालीय. आम्ही विविध क्षेत्रांमध्ये आमच्या द्विपक्षीय सहकार्यामध्ये साध्य केलेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीचा आढावा घेतला असं ट्विट मोदींनी केलं.