Goregaon NESCO ड्रग्ज प्रकरणात धक्कादायक माहिती समोर, मृत तरुणांनी MDMAच्या घेतल्या होत्या गोळ्या

नेस्को ड्रग्स प्रकरणात धक्कादायक माहिती समोर.मृत तरुणांनी MDMAच्या गोळ्या घेतल्या होत्या.एका गोळीची किंमत जवळपास 1 हजार 600 रुपये.आरोपीने विद्यार्थ्यांना 6 ते 7 गोळ्या दिल्या होत्या.चौघांनी प्रत्येकी एक गोळी घेतली होती. दोघांचा मृत्यू तर दोन विद्यार्थी गंभीर.

संबंधित व्हिडीओ