Special Report| Bihar च्या राजकारणात नवा 'सम्राट', बिहारमधील सत्ताबदलाचे अर्थ काय? NDTV मराठी

बिहारच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडली आहे. परमनंट मुख्यमंत्री म्हणून ओळख असलेल्या नितीश कुमारांनी राजीनामा दिला… आणि पहिल्यांदाच बिहारच्या मुख्यमंत्रिपदावर भाजपचा नेता विराजमान होणार आहे....सम्राट चौधरी हे आता बिहारचे मुख्यमंत्री होतील… वडिलांच्या राजकीय वारशापासून थेट मुख्यमंत्रीपदापर्यंतचा त्यांचा प्रवास कसा राहिला… आणि बिहारमधील या सत्ताबदलाचे अर्थ काय आहेत..पाहुयात या रिपोर्टमधून.

संबंधित व्हिडीओ