Mumbai worli BDD चाळीत जयंतीनिमित्त DJचा वाद मिटला, दिलेल्या डेसिबलमध्ये डीजे वाजवण्याची परवानगी

वरळी बीडीडी चाळ येथील आंबेडकर अनुयायी आक्रमक झाल्यानंतर पोलिसांची सामजस्याची भूमिका.आंबेडकर अनुयायी यांची समजूत काढण्यात पोलिसांना यश.डीजेवरील बंदी उठवली.. नियमांमध्ये बसून डीजे वाजवण्यास परवानगी.गेल्या एक तासापासून झालेला रस्ता रोको अखेर मागे, जांभोरी मैदान येथील रस्ता पुन्हा सुरु करण्यात आलेला आहे.नियमांमध्ये राहून आंबेडकर जयंती साजरी करण्याची पोलिसांची परवानगी.दिलेल्या डेसिबल मध्येच डीजे वाजवण्याची परवानगी.आज रात्री बारापर्यंत डीजे वाजवण्याची परवानगी.

संबंधित व्हिडीओ