आपण आजवर अनेक प्रेम कहाण्या पाहिल्या असतील.. आणि प्रेम प्रकरणातून झालेले राडेही पाहिले असतील. पण बंगळुरूमधील शेषाद्रीपुरम परिसरात एक असं प्रेमप्रकरण घडलंय.. ज्यामुळे दोन कुटुंबातला वाद अगदी अॅसिड फेकण्याच्या धमकीपर्यंत पोहोचलाय.. पण हे प्रेम प्रकरण एखाद्या मुला-मुलींचं नाही.. तर चक्क एका मांजर आणि बोक्याचं आहे.. पाहुयात