विधान भवनाला २६ जून रोजी पुन्हा एक धमकीचा ई-मेल आला होता.विधान भवन बॉम्बस्फोटानं उडवून लावण्याचा धमकीचा ई-मेल.शुक्रवारी सकाळी ८ वाजून ११ मिनिटांनी विधान भवनाला ई-मेल असल्याची सूत्रांची माहिती.मात्र तपासणीअंती हा ईमेल म्हणजे हॉक्स कॉल असल्याचं निष्पन्न झालं.