Ketan Aggarwal Case| सिया आणि चेतनला 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी; सियाच्या वकिलांची प्रतिक्रिया समोर

केतन अग्रवाल हत्या प्रकरणातले आरोपी सिया आणि चेतनला 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. अनेक मुद्द्यांबाबत अद्याप चौकशी करण्याची गरज व्यक्त करत सरकारी पक्षाने दोन्ही आरोपींची सात दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती. तर आरोपी चौकशीला सहकार्य करत असल्याचं सांगत सियाच्या वकिलांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने आरोपींना 3 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केलीय.

संबंधित व्हिडीओ