Special Report| आळंदीत पालखीपूर्वीचा बैलजोडी वाद मिटला, पालखी सोहळ्याचा मार्ग मोकळा; वारकरी समाधानी

संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्यापूर्वी रानवडे कुटुंबियांमध्ये रथाच्या बैलजोडीवरून सुरू असलेला वाद अखेर मिटला आहे. आळंदी देवस्थान कमिटीच्या मध्यस्थीनंतर एक सुवर्णमध्य काढण्यात आला असून, इतिहासात पहिल्यांदाच रानवडे घराण्यातील तिन्ही दावेदारांना माऊलींच्या सेवेचा मान मिळाला आहे. पाहूयात यावर आमचा हा विशेष रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ