या संपूर्ण प्रकरणाच्या तपासात तपास अधिकाऱ्यांची भूमिका महत्वाची होती. पोलीस अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने तपास केला त्यामुळे 60 दिवसांच्या आता निकाल लागला आणि दोषीला शिक्षा मिळाली..या तपासात नेमकी आव्हानं काय होती, याबाबत आम्ही या प्रकरणाच्या तपास अधिकारी विजयमाला पवार यांच्याकडून जाणून घेतलंय पाहुयात.