हरियाणा विधानसभेचा निकाल लागल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. नांदेड भाजपच्या कार्यकर्त्यांनी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री अशा आशयाचे देवेंद्र फडणवीसांचे फलक नांदेड शहरात लावलेत.