नाशिकचा गोदा प्रदूषणाचा मुद्दा सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आगामी सिंहस्थ कुंभमेळा प्रदूषण मुक्त गोत व्हावा अशी अपेक्षा आहे मात्र गोदावरीच्या प्रदूषणाचा प्रश्न अद्याप सुटताना दिसत नाही. अनेक ठिकाणी शेवाळ देखील साचलेलं दिसून येत आहे.