मंत्रीपद हुकलं म्हणून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज आहेत तरीही त्यांची नाराजी दूर करण्यासाठी कोणतीच पावलं उचलली जात नाहीयेत. म्हणून अस्वस्थ झालेले भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे यासाठी मुंबईत भुजबळ ओबीसी नेत्यांची बैठक घेणार असल्याचंही कळतंय छगन भुजबळ वेगळी वाट धरणार का? आणि असं झालंच तर त्यांच्या समोर कोणते पर्याय असतील ?