सरकारी काम आणि वर्षानुवर्ष थांब ही म्हण धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाला धारावीचा पुनर्विकास करण्याचा पहिला प्रस्ताव राजीव गांधी पंतप्रधान असताना पहिल्यांदा पुढे आला. तेव्हापासून आज जवळपास चार दशक उलटली मात्र आता धारावी बदलणार आहे ती कशी बदलणार?