पंतप्रधान दोन दिवसाच्या कुवेत दौऱ्यावरती असणार आहेत. तर कुवेत शहरात ते पोहोचलेत. भारतीय वंशाच्या हजारो कुवती नागरिकांनी पंतप्रधानांच्या स्वागतार्थ एका भव्य कार्यक्रमाचं देखील आयोजन केलं होतं. यात अनेक कुवती नागरिकांचाही समावेश होता. यावेळेस दोन कुवती नागरिकांनी पर्शियन भाषेत महाभारत लिहिलं आहे.