हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी उप-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरच्या सभागृहात जोरदार भाषण करत उबाठा गटावर निशाणा साधला.