राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून थंडीचा जोर काहीसा ओसरला आहे. किमान तापमानात वाढ झाली आहे बंगालच्या उपसागरात यावर तयार झालेला कमी दाबाचा पट्टा येत्या काही तासात पुढे सरकणार आहे. परिणामी ईशान्येकडील राज्यांमध्ये पावसाला पोषक वातावरण तयार झालंय.