पिकविम्यात होत असलेल्या घोटाळ्याबद्दल भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी सरकारला प्रश्न विचारले. ज्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल असं आश्वासन दिलं.