रुद्रप्रयाग येथे मोठा अपघात.रुद्रप्रयागच्या घोलतीर येथे एक भीषण अपघात झाला आहे.एक बस अलकनंदा नदीत वाहून गेली.या बस मध्ये 18 प्रवासी होते.आतापर्यंत 7 जणांना वाचवण्यात यश आले आहे, तर 10 जण अजूनही बेपत्ता असल्याची माहिती आहे. SDRF आणि पोलिसांचे बचावकार्य सुरू आहे.