कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी येथील पर्यटकांचे आकर्षण ठरलेला राऊतवाडी धबधबा कोसळू लागला असून येथे पर्यटकांची गर्दी वाढत आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटनात अग्रस्थानी असलेल्या राधानगरी-दाजीपूर परिसरात कोसळणारा हा निसर्गसंपन्न धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांच्या पसंतीस पडतोय, या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गुरूप्रसाद दळवींनी.