Suresh Dhas| खोक्याच्या पाठीशी? घर पाडण्याचा वनविभागाचा कोणता नियम?, सुरेश धसांचा सवाल | NDTV मराठी

आमदार सुरेश धसांनी सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरी भेट दिलीय. त्यांनी खोक्याच्या कुटुंबीयांची भेट घेत विचारपूस केलीय.त्याचबरोबर खोक्याने मारहाण केलेल्या ढाकणे कुटुंबीयांचीही भेट घेतलीय.यावेळी ढाकणे कुटुंबीयांना वैद्यकीय उपचारासाठी लागणारी मदत करण्याचंही आश्वासन दिलंय.. तसेच मारहाण चुकीच्या पद्धतीने झाल्याचंही धस म्हणालेत. घर पाडण्याचा वनविभागाचा कोणता नियम आहे असा सवाल करत सुरेश धसांनी निशाणा साधलाय..

संबंधित व्हिडीओ