औरंगजेबाच्या कबरीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर नवीन बॅरेकेटिंग करण्यात आले आहे.त्यामुळे कबरीकडे जाताना आता फक्त एकावेळी एकच माणसाला एन्ट्री असणार आहे.विशेष म्हणजे त्याच ठिकाणाहुन बाहेर पडण्याला जागा असणार आहे. आजच्या आंदोलन पार्श्वभूमीवर पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे.