BJP ही काँग्रेसचे नेते खाणारी चेटकीण; बावनकुळेंच्या 'त्या' वक्तव्यावर विरोधक बरसले | Congress | UBT

भाजप ही काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते खाणारी चेटकीण आहे अशी जळजळत टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. तर संजय राऊतांनी सुद्धा बावनकुळींना टार्गेट केलेलं आहे.

संबंधित व्हिडीओ