बईच्या धारावीमध्ये बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झालाय असा खुलासा आयएएस चे माजी अध्यक्ष डॉक्टर अजय पाचणेकर यांनी केला. या बोगस डॉक्टरांकडून धारावीकरांच्या अज्ञानाचा फायदा घेतला जातो. बोगस डॉक्टरांकडून केल्या जाणाऱ्या चुकीच्या उपचारांमुळे दरवर्षी जवळपास पाच टक्के रुग्णांचा मृत्यू होत असल्याची माहिती त्यांनी दिली.