Breaking News| Churchgate अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकात लिफ्टमध्ये बिघाड,काही प्रवासी अडकल्याची माहिती

चर्चगेट अंडरग्राउंड मेट्रोस्थानकामध्ये लिफ्टमध्ये अचानक बिघाड झालाय. काही प्रवासी या लिफ्टमध्ये अडकले आहेत.सुदैवाने पारदर्शक लिफ्ट असल्यामुळे तातडीने मेट्रो प्रशासनाच्या ही बाब लक्षात आली.या ठिकाणी तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू #ChurchgateUndergroundMetro #MumbaiNews Lift malfunction at Churchgate underground metro station; reports of some passengers being trapped.

संबंधित व्हिडीओ