राज्यभरात अचानक ही साखरेची दरवाढ का होतेय? याबाबत आम्ही थेट माजी साखर आयुक्तांनाच प्रश्न विचारले. सारखेचं कमी झालेलं उत्पादन, वातावरणीय बदल आणि व्यापाऱ्यांमुळे साखरेचे भाव वाढत असल्याचं माजी साखर आयुक्त शेखर गायकवाडांनी म्हटलंय.
What is reason in rise in sugar prices? Former Sugar Commissioner Shekhar Gaikwad speaks to NDTV Marathi.
#SugarPriceHike #SugarCommissionerShekharGaikwad