Beed जिल्हा रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, Humidifier मधील गढूळ पाण्यामुळे खळबळ

''ह्युमिडिफायर'' मधील गढूळ पाण्यामुळे बीड जिल्हा रुग्णालयातील रुग्णसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.एका रुग्णाला ऑक्सिजन देताना ह्युमिडिफायरमधील पाणी गढूळ आढळलं. संबंधित बाब निदर्शनास आल्यानंतर ते बदलून रुग्णाला ऑक्सिजन देण्यात आला.या घटनेची तातडीने चौकशी करून पाण्याचा नमुना प्रयोगशाळेत तपासावा, तसेच ऑक्सिजन यंत्रणा, तपासावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी केली आहे. Security at Beed District Hospital under scrutiny; murky water in humidifier sparks alarm. #BeedNews #waterissues

संबंधित व्हिडीओ