दिल्लीत शिक्षक आमदारांचं लाक्षणिक उपोषण.सध्या सेवेत असलेल्या शिक्षकांना टीईटी अनिवार्य करण्याचा निर्णय.निर्णयाविरोधात आजी-माजी शिक्षक आमदारांचं दिल्लीत आंदोलन. दिल्ली पोलिसांनी आमदारांना ताब्यात घेतलं
Teacher-MLCs stage symbolic hunger strike in Delhi; opposition to the decision making TET mandatory for serving teachers.
#TET #TeacherMLC #NDTVMarathi